VNSS Mission व्हीएनएसएस मिशन
Amravati, Maharashtra अमरावती, महाराष्ट्रAbout Us
आमच्याविषयी
The Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM), set up by the Government of Maharashtra, aims to provide new crop loans to farmers in 14 districts in order to prevent farmer suicides.
VNSSM proposed 100% new crop loans worth around Rs. 40,000 crore to all farmers from April 2016, for which the State Government and NABARD would make suitable funding arrangements.
Headquartered in Amravati, VNSSM has also recommended restructuring of existing farm loans and works with banks, RBI and other agencies to ensure timely credit, irrigation, health and food security for nearly six million farmers.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएसएम) हे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले मिशन असून, १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे.
एप्रिल २०१६ पासून सुमारे ४०,००० कोटी रुपयांचे १०० टक्के नवे कर्ज सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव व्हीएनएसएसएमने मांडला असून, यासाठी राज्य शासन व नाबार्ड यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले गेले आहे.
अमरावती येथे मुख्यालय असलेले हे मिशन बँका, रिझर्व्ह बँक तसेच विविध विभागांशी समन्वय ठेवून कर्जपुरवठा, सिंचन, आरोग्य व अन्नसुरक्षा यांसारख्या उपाययोजनांद्वारे सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय राबवते.
Adv. Nilesh Keshavrao Helonde Patil
अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील
Chairman (Minister of State Status)
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन
Maharashtra State, Amravati
महाराष्ट्र राज्य, अमरावती
Resources & Reports
संसाधने व अहवाल
- Overview of Special Package of Govt. of Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या विशेष पॅकेजचा आढावा
- Compilation of Government Resolutions about Special Package विशेष पॅकेजबाबत शासननिर्णयांचे संकलन
- Reports on the Causes of Farmers' Suicides: शेतकरी आत्महत्यांच्या कारणांवरील अहवाल:
- 1. TISS
- 2. IGIDR
- Implementation of Special Package विशेष पॅकेजची अंमलबजावणी
- GR - Restructuring of VNSS Mission जीआर - व्हीएनएसएस मिशनचे पुनर्रचना