• Home
  • About Us
  • News & Updates
  • Reports
  • Contact Us

मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य यांचे माहे एप्रिल, २०२५ मधील विविध दौरे कार्यक्रम तसेच विविध आढावा बैठक.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य यांचे माहे मार्च, २०२५ मधील विविध दौरे कार्यक्रम तसेच विविध आढावा बैठक.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २०.०२.२०२५ रोजी वाई माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला येथील मृतक प्रमोद रामभाऊ गावंडे शेतकरी आत्महत्या प्रकरणांत कुटुंबीयांची भेट व विचारपूस करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २०.०२.२०२५ रोजी लसणापूर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला येथे चारा लागवड चे ठिकाणास भेट व पाहणी करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक १८.०२.२०२५ रोजी जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे बैठक घेताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक १८.०२.२०२५ रोजी बोपी, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस भेट व पाहणी करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक १४.०२.२०२५ रोजी मा. ना. ॲड. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री यांचे समवेत सायन्सकोर मैदान अमरावती येथे आयोजित कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित तसेच चर्चा करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक ०९.०२.२०२५ रोजी पिंपळखुटा मोठा, ता. मोर्शी, जि. अमरावती येथे धरणातील पाण्याने उन्हाळी पिक घेण्यासाठी स्थानिक शेतकरी यांचेशी चर्चा तसेच जनजागरण सभेत मार्गदर्शन करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक ०७.०२.२०२५ रोजी जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे बैठक घेताना


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक ०६.०२.२०२५ रोजी मा. ना. दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री यांचेसोबत विश्रामगृह अमरावती येथे चर्चा करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक ०१.०२.२०२५ रोजी तोंगलाबाद, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथील शासकीय गायरान जमिनीवर उत्पादित चारा व बेने शेतकऱ्यांना वाटप कार्यक्रमास उपस्थित.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य यांचा दिनांक ३०.०१.२०२५ व ३१.०१.२०२५ रोजीचा छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम..


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २९.०१.२०२५ रोजी जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २८.०१.२०२५ रोजी मोर्शी तालुक्यातील मौजे मलकापूर येथे ' आपल्या शेतातील पेरणीचे बी आपल्याच घरी ' या कार्यक्रमाला उपस्थित.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २८.०१.२०२५ रोजी मोर्शी तालुक्यातील मौजे राजुरवाडी ग्राम पंचायत कार्यालय येथे शेतकऱ्यांसोबत उन्हाळी पिक घेण्याबाबत चर्चा करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २६.०१.२०२५ रोजी अमरावती येथील सायन्सकौर मैदान येथे जिल्हा परिषद मार्फत आयोजीत उमेद कार्यक्रमामध्ये बचत गटाचे दुकानास भेट व पाहणी करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य हे दिनांक २४.०१.२०२५ रोजी त्याचे अमरावती येथील दालनात कोल्‍हापूरी बंधारे व सिंचन तलावाबाबत जि.प.जलसंधारण अधिकारी यांचे सोबत बैठक तसेच फुड प्रोसिंसींगबाबत आत्‍मा चे अधिकारी यांचे सोबत बैठक घेताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 23/01/2025 रोजी अमरावती येथील मेळघाट हाट दुकानाला भेट व पाहणी करताना.


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 18/01/2025 रोजी बहिरम, ता. चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथे भव्य पशुप्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित.



मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 17/01/2025 रोजी दालनामध्ये अमरावती लघु, मध्यम पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बैठक घेताना..


मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 14 /01/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्हाधिकारी व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बैठक घेताना.



दिनांक 15/ 1 /2025 रोजी मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य यांनी कृषी विद्यापीठ परभणी येथे भेट देऊन पाहणी केली तसेच तज्ञांसोबत चर्चा केली व जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हाधिकारी व इतर सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेताना.


मा. अ‍ॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील, अध्यक्ष (राज्यमंत्री दौरा) यांचा दिनांक २६ डिसेंबर २०२४ ते ०१ जानेवारी २०२५ या कालावधीतील अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, तुळजापूर येथील दौरा कार्यक्रम.


माननीय श्री निलेश हेलोंडे पाटील अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालय नागपूर यांचे द्वारा दिनांक ०८/१०/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आयोजीत छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील लक्षाधीश रेशीम उद्योजकांना पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित असताना.


मा.श्री.निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी काटोल येथे शेतकऱ्यांना अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम.


मा.श्री.निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य यांची उरळी कांचन पुणे येथे दिनांक 5.10.24 रोजी चारा पीक व निवडुंग चारा पीक ची माहिती घेताना तसेच निवडुंग पासून नैसर्गिक चामडे तयार करताना पाहणी


मा.श्री.निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य यांची दिनांक 5.10.2024 रोजी कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र भेट


मा.श्री.निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 19. 9. 24 रोजी भिवापूर पशु वैदयकीय दवाखाना जिल्हा नागपूर येथे चारा लागवड व चारा पाहणी करताना.


मा.श्री.निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे दिनांक 16. 9. 24 रोजी पंढरपूर येथे वैष्णवी कोल्ड स्टोरेज ची पाहणी करताना.


मा. श्री. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, अमरावती हे दिनांक 15 9 2024 रोजी विश्राम भवन पंढरपूर येथे कृषीचे व इतर अधिकारी यांच्या समवेत बैठक करतांना .


मा. श्री. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, अमरावती हे दिनांक 14. 9. 2024 रोजी राजहंस दूध डेरी तालुका संगमनेर येथे डेअरीचे व्यवस्थापन सदस्य व पशुसंवर्धन अधिकारी व कृषी चे अधिकारी व इतर यांच्यासमवेत बैठक व डेरी ची पाहणी करताना.


मा. श्री. निलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य, अमरावती हे दिनांक 14. 9. 2024 रोजी लोणी तालुका राहता येथे श्री सचिन ब्राह्मणे यांचे शेतात उपायुक्त पशुसंवर्धन व संबंधित अधिकारी यांचे समवेत चारा पिकाची पाहणी करताना.


मा. अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे दिनांक 14. 9 .2024 रोजी चारांच्या वाणांची माहिती घेताना विशेष करून निवडुंग या जातीचे वाणाची संबंधित संशोधकाकडून लागवड करण्याबाबतची प्रक्रिया जाणून घेताना.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर येथे दिनांक 14. 9 .2024 रोजी डॉ. विठ्ठल शिर्के, डायरेक्टर ऑफ रिसर्च तसेच संबंधित कृषी अधिकारी व इतर अधिकारी यांच्यासोबत ॲड.निलेश हेलोंडे पाटील अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांची भेट व चर्चा करताना.


अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर येथे दिनांक 14/09/2024 रोजी तज्ञ शास्त्रज्ञांकडून माहिती घेताना मा. अध्यक्ष कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य.


"मोबाईलद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांच्या दारी" करिता कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्य आणि श्री. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय, मोर्शी. अभ्यासकेंद्र - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्र, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा.


Hon’ble. Shri. Nilesh Helonde Patil, Chairman of Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission, Maharashtra State, Amravati Program at Katol and field visit and Inauguration of Grassland at Achalpur.


Inauguration program of Kuran Vikas on 22.8.2024 at Gram Panchayat Tongalabad Taluka Daryapur on behalf of Hon’ble. Shri. Nilesh Helonde Patil, Chairman of Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission Maharashtra State, Amravati.

 


Order of Hon’ble. Shri. Nilesh Helonde Patil, Chairman of Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission Maharashtra State, Amravati for Forage Cultivation on E - Class Lands.

 

©Designed, Developed & Hosted by NIC Amravati

  • Home
  • About Us
  • News & Updates
  • Reports
  • Contact Us

Disclaimer :- All information is supplied by VNSS Mission, Amravati. NIC Amravati is not responsible if any information is incorrect.