शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महत्‍वाचे शासन निर्णय

क्रमांकविभागविषयसांकेतिक क्रमांकदिनांकKBPDF
1महसूल व वन विभागकै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन या कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करुन देणेबाबत...20160401141123961930-03-2016302View PDF
2महसूल व वन विभागकै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनसाठी कर्मचारीवृंद उपलब्ध करुन देणेबाबत.20160226132937971922-02-20161569View PDF
3महसूल व वन विभागकै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना करणेबाबत.20150824153835481924-08-2015131View PDF
4जलसंधारण विभागजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत टंचाईमुक्त करण्यासाठी सन 2016-14 पासून पुढील कालावधीत निवडण्यात येणा-या गावांपैकी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील निवडण्यात आलेल्या गावांमध्ये Gap Funding करीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून निधी उपलब्ध करून देणेबाबत.20160225162039712625-02-2016338View PDF
5महसूल व वन विभागशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत.20160226132235851920-02-20161561View PDF
6सार्वजनिक आरोग्य विभागशेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.20151124155834331724-11-2015594View PDF
7सार्वजनिक आरोग्य विभागविद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील शेतकरी कुटुंबांना शाश्वत आरोग्य सेवा पुरविणेबाबत.20150930150219741705-10-2015385View PDF
8सार्वजनिक आरोग्य विभागशेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत. .20150915154922141724-09-2015368View PDF
9सार्वजनिक आरोग्य विभागशेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत20150807115503901704-09-2015355View PDF
10महसूल व वन विभागशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय व ग्राम स्तरीय समित्यांना रक्कम वितरीत करण्याबाबत20150826115754531925-08-2015128View PDF
11महसूल व वन विभागशेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत. निधी वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना.20150826145037121925-08-2015149View PDF
12कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागअवर्षणामुळे बाधित भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील अंतर्भूत योजना. मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देणे20150731165204260130-07-2015415View PDF
13कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागराज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अवरुध्द पाण्यातील मत्स्यसंवर्धन या योजनेअंतर्गत विशेष कार्यक्रमांतर्गत विशेष सहाय्य तथा शेतकऱ्यांना पूरक जोडधंदा म्हणून शेततळयांमध्ये मत्स्यबीज/कोळंबी बीज संचयन कार्यक्रम राबविणेबाबत.20150731165712630130-07-2015133View PDF
14महसूल व वन विभागशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत.20150724133820851924-07-2015150View PDF
15महसूल व वन विभागशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत.20150724133943991924-07-2015158View PDF
16महसूल व वन विभागशेतकरी आत्महत्या प्रकरणी उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्यासाठी कॅशफ्लो वितरीत करण्याबाबत.20150430162512891930-04-2015315View PDF
17महसूल व वन विभागशेतकरी आत्महत्या प्रकरणी उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्यासाठी कॅशफ्लो वितरीत करण्याबाबत20140509120446431909-05-20141498View PDF
18महसूल व वन विभागशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना20140508105435311928-04-20141451View PDF
19महसूल व वन विभागआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना उणे प्राधिकार पत्रावर देयके काढण्याबाबत वित्तीय वर्ष 2012-201320121030114540391930-10-201262View PDF
20शालेय शिक्षण व क्रीडा विभागमा. पंतप्रधान व मा मुख्‍यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपायोजनेतंर्गत द्यावयाच्‍या शैक्षणिक सवलतीकरीता आकस्मिकता निधी अग्रीम रु 14,18,00000 मंजूर करणेबाबत2010082017011300120-08-201033View PDF
21शालेय शिक्षण व क्रीडा विभागविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती योजनेसाठी लेखाशिर्ष उपलब्ध करून देणे.2010031218183300112-03-201024View PDF
22सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभागआत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांकरिता कृषि विकासावर आधारित प्रकल्पाकरिता नविन लेखाशिर्ष उपलब्ध करण्याबाबत.2009072712473900127-07-200938View PDF