क्रमांक |
विभाग |
विषय |
१ |
सहकार विभाग |
कृषी उदयोगांना चालना
चालनाशासन निर्णय दिनांक १७/०१/२००६ ‘भाग भांडवल मंजुर करण्याबाबत ‘
दिनांक ३१ मार्च २००८ चा अहवाल
फॅकेज अंतर्गत जिल्हयात आतापर्यत १८ कृषी उदयोगाचे ३४१.४१ लाख किंमतीचे प्रस्तव प्राप्त झाले असुन शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे.
एकुणं ५ प्रस्तावांना मजुंरी मिळाली असुन रू ६९.२३ लक्ष निधी मजुर करण्यात आला आहे. |
२ |
कृषी विभाग |
मा. प्रतप्रधान पॅकेज अंतर्गत चेक डॅम माहिती बाबातचे पपत्र |
३ |
जलसंपदा विभाग |
आश्वासित सिंचन योजना, आर्थक नियोजन |
४ |
महिला बालविकास विभाग |
जिल्हयामध्ये शेतक-यांचे मुलीचे होणारे सामुहिक विवाहाची माहिती दिनांक ३० जुन २००९ अखेरचा अहवाल |
५ |
कृषी विभाग |
कापसाच्या संयुक्त शेतीला प्रोत्साहन,दिनांक ३१ मार्च २००७ चा अहवाल |
६ |
कृषी विभाग |
कापुस पिकविणा-या शेतक-यांचा दिलासा दिनांक ३१ मार्च २००७ चा अहवाल |
७ |
सहकार विभाग |
दाम दुपटीचा निर्णय सर्व सहकाराला लागु दिनांक ३१ मार्च २००७ चा अहवाल
भुविकास बॅक |
८ |
मदत पिभाग |
हेल्प लाईन सुरू करण्याबाबत, दिनांक ३१ मे २००७ चा अहवाल |
९ |
पशु संवर्ध, दुगधव्यवसाय आणि मत्सव्यवसाय विकास विभाग |
योजना निहाय प्राप्त निधी झालेला खर्च, अहवाल’ दिनांक ३० सप्टेंबर २००९ अखेर. |
१० |
पशु संवर्ध, दुगधव्यवसाय आणि मत्सव्यवसाय विकास विभाग |
शेती संलग्न व्यवसायाला चालना
शासन निर्णय दिनांक २८/०२/२००६( जोडधदा करण्यासाठी विशेष योजना )दिनांक ३१ मार्च २००७ चा अहवाल.
- दुधाळ जनावरे
|
११ |
सहकार विभाग |
पतपुरवठा व्यवस्थांचे पुनरूज्जीवन ( सन २००५-२००६ चा अहेवाल )
दिनांक ३१ मार्च२००७ चा अहवाल |
१२ |
कृषी विभाग |
सुक्ष्मसिंचन फॅकेज अतंर्गत रू ७८ कोटीचा कार्यक्रम घोषीत |
१३ |
कृषी विभाग |
राष्ट्रीय फलोत्पादन मिशन पॅकेज अंतर्गत तिन वर्षात रू २२५ कोटीचा कार्यक्रम घोषीत |
१४ |
कृषी विभाग |
सेद्रिंय शेती तंत्रज्ञान शासन निर्णय दिनांक १३/०२/२००६.
दिनांक ३१ मार्च २००७ चा अहवाल |
१५ |
सहकार विभाग |
कर्जाचे पुर्नगठन व्याज माफी (अहवाल दिनांक ३१ मार्च २००७ अखेर ) |
१६ |
कृषी विभाग |
पिक विमा योजनेच्या विमा हप्त्यात सवलत
शासन निर्णय २६/०२/२००६ सन २००६-२००७ |
१७ |
सहकार विभाग |
सावकारी कर्जाचे आवश्यक नियमन प्रपत्र अ ( दिनांक ३१ मार्च २००९अखेरचा अहवाल ) |
१८ |
कृषी विभाग |
बियाने वाटपाचा अहवाल |
१९ |
सर्वेक्षण |
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावती अंतर्गतशेतक-यांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने शेतकरी निहाय सर्वेक्षण करण्याबाबत अंतिम अहवाल दिनांक १५/०६/२००६ |
२० |
सहकार विभाग |
भांडवल उभारणी निधिची परतफेड (दिनांक ३१ मार्च २००७, अखेर) |
२१ |
महसुल विभाग |
शेतकरी आत्महत्या शासन निर्णय दिनांक २७/०२/२००६,
निदर्शणास आलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांची माहिती (दिनांक ३१ मार्च २००७, अखेर) |
२२ |
सहकार विभाग |
शेतक-यांना स्वयंसहायता गटामार्फत कर्ज वाटप बचत गटांची माहिती |
२३ |
कृषी विभाग |
विदर्भ पाणलोट विकास मिशन दिनांक ३१ ऑक्टोंबर, २००९ अखेरचा अहवाल |